Mumbai Tourism : पर्यटनातून निसर्गाचा सहवास! ‘निसर्ग उन्नत मार्गा’चे पालकमंत्री लोढा यांच्या हस्ते उद्‍घाटन

Environmental Awareness : कमला नेहरू उद्यान ते फिरोजशहा मेहता उद्यान या परिसरातील निसर्ग उन्नत मार्गाचे उद्घाटन मंगळप्रभात लोढा यांनी केले. हा मार्ग पर्यावरण रक्षण आणि प्रदूषण नियंत्रणासह मुंबईकरांसाठी आदर्श पर्यटनस्थळ ठरेल.
Mumbai Tourism
Mumbai Tourism sakal
Updated on

मुंबई : निसर्गाचा समतोल राखून महापालिकेने मलबार हिल येथे कमला नेहरू उद्यान ते फिरोजशहा मेहता उद्यान असा निसर्ग उन्नत मार्ग साकारला आहे. या मार्गाचे रविवारी (ता. ३०) कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री तथा मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी उद्‌घाटन केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com