teacher aruna pawar
sakal
मुंबई - पोटापाण्यासाठी आपले तांडे-वस्ती सोडून गुजरातमधल्या बारडोली आदी परिसरात ऊसतोड कामगार म्हणून स्थलांतरीत झालेल्या कुटुंबांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून कुटुंबासोबत झालेले मुलांचे स्थलांतर रोखण्याचे महनीय कार्य धुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अंचाडे तांड्यावरील शिक्षिका अरूणा पवार केले आहे.