

Navi Mumbai Railway Station Redevelopment
ESakal
मुंबई : मुंबई लोकल मार्गावरील प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी होण्यासाठी प्रशासनाकडून नवनवीन उपाययोजना काढल्या जातात. अशातच आता नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना सर्व सोयी उपलब्ध होण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. हार्बर मार्गावरील १० रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जाणार आहे.