Accident: नवी मुंबईत साखळी अपघात! भरधाव कारच्या धडकेनंतर दुसऱ्या गाडीने रिक्षाचालकाला चिरडलं; ३ जण जखमी, २१ वर्षीय तरुणाला अटक

Navi Mumbai Accident: नवी मुंबईत अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात एका भरधाव कारने दुसऱ्या कारला धडक दिली असून एका रिक्षाचालकाचा मृत्यू झाला आहे.
Navi Mumbai Accident

Navi Mumbai Accident

ESakal

Updated on

नवी मुंबई : नवी मुंबईतील सीबीडी-बेलापूरमधील ॲग्रोली गावाजवळ साखळी अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एका भरधाव कारने दुसऱ्या कारला धडक दिली. या धडकेनंतर ती कार पुढे चाललेल्या रिक्षावर जाऊन आदळली. ज्यामुळे एका ५० वर्षीय रिक्षा चालकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com