नवी मुंबईत गोळीबाराचा थरार! इसम बाईकवरून आला, समोरच्या व्यक्तीवर गोळ्या झाडल्या अन्...; संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
Airoli Firing Case: ऐरोलीत गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एक जण जखमी झाला आरोपीविरोधात पोलिसांचा तपास सुरू आहे. तसेच ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
नवी मुंबई : नवी मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. नवी मुंबईतील ऐरोलीत एका गजबजणाऱ्या परिसरात गोळीबार झाला आहे. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ पसरली आहे.