नवी मुंबईत विमानतळावर ८ महिन्यांत शिवरायांचा भव्य पुतळा, मुख्यमंत्री फडणवीसांनी केले अदानी लिमिडेटसह सिडकोचे अभिनंदन

CM Fadnavis Praises Adani & CIDCO : विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला शिवरायांच्या स्मारकातून प्रेरणा आणि ऊर्जा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Chhatrapati Shivaji Maharaj Statue in 8 Months

Chhatrapati Shivaji Maharaj Statue in 8 Months

esakal

Updated on

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात अवघ्या आठ महिन्यांच्या कालावधीत उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी या स्मारकाच्या निर्मितीसाठी योगदान देणाऱ्या अदानी एअरपोर्ट लिमिटेड आणि सिडकोचे विशेष अभिनंदन केले. विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला शिवरायांच्या स्मारकातून प्रेरणा आणि ऊर्जा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com