

CIDCO Budget 2026-27
ESakal
नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५मध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केल्यानंतर आता या विमानतळाला विस्ताराचे वेध लागले आहेत. सिडकोने सादर केलेल्या २०२६-२७ या अर्थसंकल्पामध्ये विमानतळाच्या विस्तारातील पायाभूत सुविधांसाठी ५८ कोटींची अतिरिक्त तरतूद केली आहे.