
Navi Mumbai Airport
ESakal
पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे बुधवारी लोकार्पण होणार आहे. हा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी भूसंपादनापासून, पुनर्वसन, पर्यावरणविषयक मंजुरी तसेच नैसर्गिक अडथळे होते, मात्र केंद्र, राज्य सरकारच्या पाठबळावर सिडकोने विमानतळाचे स्वप्न अखेर साकार झाले.