MP Suresh Mhatre : ​नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा प्रलंबित प्रश्न आता सुटण्याच्या मार्गावर.
navi mumbai airport

navi mumbai airport

sakal

Updated on

ठाणे - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा प्रलंबित प्रश्न आता सुटण्याच्या मार्गावर आहे. या विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबतचा प्रस्ताव लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळासमोर सादर केला जाईल, अशी माहिती भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी आज भिवंडीतील पत्रकार परीषदेत दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com