नवी मुंबईत गॅस वितरण ठप्प, 1500हून अधिक कमर्शियल सिलिंडर पुरवठा बंद; हॉटेल व्यावसायिक अडचणीत

Navi Mumbai Gas Supply Closed: खारघरमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला आहे. यामुळे हॉटेल व्यावसायिक अडचणीत आले आहेत.
Commercial Gas Cylinders Supply Closed

Commercial Gas Cylinders Supply Closed

ESakal

Updated on

खारघर : इराण-अमेरिका-इस्रायल यांच्यात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम इंधन पुरवठ्यावर होत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर खारघर परिसरात कमर्शियल गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळित झाला असून, सुमारे दीड हजाराहून अधिक सिलिंडरचे वितरण तात्पुरते थांबविण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com