Washim crime
Esakal
मुंबई : वाशी येथे धक्कादायक घटना घडली आहे. एका २१ वर्षीय तरुणाने १७ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पीडितेच्या आरोपीसोबत प्रेमसंबंध असून घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत तरुणाने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे.