Navi Mumbai Crime: प्रियकराची लग्नास टाळाटाळ, तरुणी नैराश्यात, हॉटेलमध्ये गेली अन्...; नवी मुंबईत काय घडलं?

Crime News: नवी मुंबईत धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकर लग्नासाठी टाळाटाळ करत असल्यामुळे तरुणीने आत्महत्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे.
Navi Mumbai Crime

Navi Mumbai Crime

ESakal

Updated on

नवी मुंबई : प्रियकराने लग्नासाठी टाळाटाळ केल्याने मानसिक तणावाखाली आलेल्या एका २४ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (ता. ११) घडली. ऐरोली सेक्टर-१ मधील एका हॉटेलमध्ये प्रियकरासोबत जाऊन तेथील रूममध्ये गळफास लावून पीडितेने आत्महत्या केली. रबाळे पोलिसांनी या घटनेला जबाबदार असलेल्या मृत तरुणीच्या प्रियकराविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com