इन्स्टावर ओळख, लग्नाच्या आमिषाने ठेवले संबंध; १७ वर्षीय मुलीनं बाळाला जन्म देताच २० वर्षीय आरोपी फरार, नवी मुंबईतील घटना

Navi Mumbai Crime: नवी मुंबईत धक्कादायक घटना घडली आहे. २० वर्षीय तरूणाने लग्नाच्या भूलथापा देत १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Navi Mumbai Crime

Navi Mumbai Crime

ESakal

Updated on

पनवेल : लग्नाच्या भूलथापा देऊन एका १७वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार कामोठे येथे उघडकीस आला आहे. या अत्याचारातून पीडित मुलीने एका बाळाला जन्म दिल्यानंतर आरोपीने तिथून पळ काढला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com