
kharghar: पापडीचा पाडा गावाजवळील गणेश विसर्जन घाटालगत गोहत्या करून त्याचे अवशेष तलाव परिसरात फेकून पसार झालेल्या व्यक्तींच्या विरोधात खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, भाजप कार्यकर्त्यांनी गणेश घाटावर आंदोलन करून परिसरात सुरू असलेला अनधिकृत कत्तलखाना तातडीने बंद न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.