Navi Mumbai Crime: दहशतवादविरोधी पथकाची कारवाई, गांजा विकणाऱ्या बांगलादेशी महिलेसह दोघे अटकेत

Crime News: दहशतवादविरोधी पथकाने खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.
Navi Mumbai
Navi Mumbai Crimesakal
Updated on

Latest Navi Mumbai News: दहशतवादविरोधी पथकाच्या नवी मुंबई युनिटने शनिवारी (ता. २६) सकाळी खारघर सेक्टर १० मधील गणेश रेसिडेन्सी या इमारतीवर छापा मारून गांजा बाळगणाऱ्या बांगलादेशी महिलेसह दोघांना अटक केली आहे.

मोहम्मद कलाम इसनजान मिया (४२) व लिफ्पी मोहम्मद कलाम (४४) अशी या दोघांची नावे असून दहशतवादविरोधी पथकाने त्यांच्याजवळ असलेला दोन लाख ४६ हजारांचा चार किलो ३४ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com