११ वर्षीय विद्यार्थ्यासोबत शिक्षकाचं किळसवाणं कृत्य, खासगी शिकवणीनंतर मुलाला एकटे थांबवून...; घटनेनं नवी मुंबईत खळबळ

Navi Mumbai Crime: खासगी शिकवणी चालवणाऱ्या ६० वर्षीय शिक्षकाने ११ वर्षीय विद्यार्थ्यांचे लैगिंक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Navi Mumbai Crime

Navi Mumbai Crime

ESakal

Updated on: 

नवी मुंबई : उलवे परिसरात खासगी शिकवणी चालवणाऱ्या ६० वर्षीय शिक्षकाने ११ वर्षीय विद्यार्थ्यांचे लैगिंक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिकवणीच्या वेळेत तसेच सुटल्यानंतर मुलाला एकटे थांबवून आरोपी हे गैरकृत्य करत होता. याप्रकरणी उलवे पोलिसांनी आरोपीविरोधात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

Loading content, please wait...