Navi Mumbai Crime: उलवेत विकृतीचा कळस! तरूणांकडून दोन श्वानांवर अत्याचार, प्राणीप्रेमींमध्ये संताप

Ulwe Crime: उलवेत दोन श्वानांवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे प्राणीप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी उलवे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Youth abuse 2 stray dogs

Youth abuse 2 stray dogs

ESakal

Updated on

नवी मुंबई : उलवेत भटक्या प्राण्यांवर अत्याचाराच्या सलग दोन धक्कादायक घटना आल्या घडल्या आहेत. अवघ्या २४ तासांच्या अंतराने दोन श्वानांवर अत्याचार झाल्याने परिसरात संतापाची लाट उसळली असून, या दोन्ही घटनांमागे एकच विकृत असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com