NMIA: जगातील सुंदर विमानतळाच्या यादीत नाव, पण छतावरून पाणीगळती; नवी मुंबई विमानतळावर प्रश्नचिन्ह, व्हिडिओ व्हायरल

Navi Mumbai Airport Water Leaks : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या छतावरून पाणी गळत असल्याचे समोर आले आहे. याबाबतचा व्हिडिओ समोर आला असून नवी मुंबई विमानतळ टीकेचा केंद्रबिंदू ठरत आहे.
Navi Mumbai Airport Water Leaks

Navi Mumbai Airport Water Leaks

ESakal

Updated on

मुंबई : जगातील सर्वात सुंदर विमानतळांच्या यादीत स्थान मिळवलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आता टीकेचा केंद्रबिंदू ठरत असल्याचे चित्र निर्मण झाले आहे. आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (NMIA) छतावरून पाणी गळत असल्याचे समोर आले आहे. याबाबतचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com