

Navi Mumbai
ESakal
नवी मुंबई : नवी मुंबईत ऐरोली येथे धक्कादायक घटना घडली आहे. एका विवाहित महिलेने तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करत मृतदेहाचे मुंडके, धड आणि पाय असे तीन तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकल्याचे समोर आले. याप्रकरणी परिसरात एकच खळबळ पसरली असून पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.