Navi Mumbai: मुदतबाह्य सलाईनमुळे रुग्णाचा मृत्यू, कुटुंबीयांना १० लाखांची मदत; दोन परिचारिका निलंबित

NMMC Hospital Expired Saline Patient Death: मुदतबाह्य सलाईन लावल्याने रुग्णाचा मृत्यू झाला. याप्रकरणी कुटुंबीयांना १० लाखांची मदत करण्यात आली असून दोन परिचारिकांना निलंबित केले आहे.
NMMC Hospital Expired Saline Patient Death

NMMC Hospital Expired Saline Patient Death

ESakal

Updated on

नवी मुंबई : वाशी येथील नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात मुदतबाह्य सलाईन लावल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणातील रुग्ण गोपीराम खडसे (५०) यांचा खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी (ता. ३) रात्री मृत्यू झाला. या गंभीर प्रकरणात महापालिकेने दोन परिचारिका आणि एका फार्मासिस्टला निलंबित केले असून, मृताच्या कुटुंबीयांना १० लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी गुरुवारी (ता. ३) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

Loading content, please wait...

Related Stories

मुदतबाह्य सलाईन प्रकरणात रुग्णाचा मृत्यू; परिचारिकेसह दुसऱ्या परिसेविकेवर आणि एका फार्मासिस्टवर निलंबनाची कारवाई मृताच्या कुटुंबाला 10 लाखांची आर्थिक मदत जाहीर; निष्काळजीपणा कबूल केल्याची महापौरांची माहिती
Vashi Hospital Expired saline administered
Kharghar SIR Form Case
Navi Mumbai Crime
Marathi News Esakal
www.esakal.com