Navi Mumbai: महाराष्ट्रात मोठी ड्रग्ज तस्करी, धागेदोरे पाकिस्तानातून पंजाबमार्गे, ४० आरोपींना अटक; नवी मुंबई पोलिसांची कारवाई

Maharashtra Drug Trafficking: पाकिस्तानातून पंजाबमार्गे महाराष्ट्रात ड्रग्ज तस्करी केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली हेती. त्याआधारे नवी मुंबई पोलिसांनी कारवाई करत तस्करांच्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत.
Drugs smuggling

Drugs smuggling

ESakal

Updated on: 

नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी कक्षाने पंजाबमधून महाराष्ट्रात ड्रग्जची तस्करी करणाऱ्या टोळीवर शनिवारी (ता.१४ ) मोठी कारवाई करीत तीन आरोपींना अटक केली आहे. अमली पदार्थाची पाकिस्तानातून पंजाबमार्गे महाराष्ट्रात तस्करी केली जात असल्याची माहिती आरोपींच्या चौकशीत उघडकीस आली. या वेळी आरोपींकडून सुमारे एक कोटी तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com