Navi Mumbai Crime: बोगस पासपोर्टसह व्हिसा जप्त, नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई!

Navi Mumbai Police Action: भारत सरकारअंतर्गत विदेश मंत्रालयाच्या उत्प्रवासी संरक्षी कार्यालयाने नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेसोबत मोठी कारवाई केली आहे. यामध्ये बोगस पासपोर्टसह व्हिसा जप्त करण्याच आला आहे.
Navi Mumbai Police Crime Branch seized Fake passports

Navi Mumbai Police Crime Branch seized Fake passports

ESakal

Updated on

नवी मुंबई : कारवाईभारत सरकारअंतर्गत विदेश मंत्रालयाच्या उत्प्रवासी संरक्षी कार्यालय, मुंबई यांनी नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेसोबत संयुक्त समन्वयाने २६ डिसेंबरला नवी मुंबई परिसरात कारवाई केले. एमिग्रेशन ॲक्ट, १९८३च्या कलम ३५ अन्वये ही कारवाई करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com