

Navi Mumbai Power Crisis Woman's Outrage
ESakal
नवी मुंबई : नवी मुंबईतील वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या वाढत चालली आहे. गेल्या महिनाभरापासून वीजपुरवठ्यातील खंडामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याप्रकरणी रहिवासी एमएसईडीसीएलच्या अधिकाऱ्यांशी वाद घालत असून सोशल मीडियावर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. अशातच नवी मुंबईतील एका महिलेने सोशल मीडियावर भावनिक व्हिडीओ पोस्ट केला आहे.