Thane News: नवी मुंबई ते कल्याण प्रवास आणखी वेगवान होणार! ऐरोली-कटाई उन्नत रस्ता प्रकल्पाचा टप्पा कधी खुले होणार? जाणून घ्या...

Navi Mumbai MMRDA Project: ऐरोली-कटाई उन्नत मार्गाचे पहिले आणि दुसरे टप्पे जुलै महिन्यात वाहतुकीसाठी खुले केले जातील. या एमएमआरडीए प्रकल्पामुळे नवी मुंबई आणि डोंबिवली दरम्यानचा प्रवास अधिक सुलभ होईल.
Airoli-Katai elevated road project

Airoli-Katai elevated road project

ESakal

Updated on

ठाणे : ठाणे आणि कल्याण-डोंबिवली येथील लाखो लोकांसाठी मोठ्या दिलासाची बातमी आहे. बऱ्याच काळापासून बांधकाम सुरू असलेल्या ऐरोली-कटाई उन्नत रस्ता प्रकल्पाचे पहिले आणि दुसरे टप्पे जुलै महिन्यात वाहतुकीसाठी खुले करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दोन्ही टप्प्यांचे काम अंतिम टप्प्यात पोहोचल्यानंतर ते एकाच वेळी सुरू करण्याची योजना आखली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com