
नवी मुंबईतील एका शिक्षिकेने अर्धनग्न होऊन तिच्याच शाळेतील अल्पवयीन विद्यार्थाला अश्लील व्हिडिओ कॉल केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी प्राथमिक तपासणीनंतर शिक्षिकेवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. विद्यार्थ्याने पालकांना याची माहिती दिल्यानंतर हा प्रकार समोर आला. यानंतर एकच खळबळ उडाली.