Navi Mumbai : कंत्राटदाराचं बिल मंजूर करायला ४२ हजार मागितले, लाच घेताना पालिका आयुक्तांना अटक

NMMC Commissioner Bribe Case: पालिका उपायुक्तास लाच घेताना अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नवी मुंबई युनिटने महापालिका मुख्यालयातच ही कारवाई केली आहे.
NMMC Commissioner Bribe Case

NMMC Commissioner Bribe Case

ESakal

Updated on

नवी मुंबई : अतिक्रमण विभागाला वाहने पुरविणाऱ्या कंत्राटदाराचे बिल मंजूर करण्यासाठी ४२ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या महापालिका उपायुक्त कैलास गायकवाड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नवी मुंबई युनिटने मंगळवारी (ता. २१) सायंकाळी रंगेहाथ अटक केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com