Navi Mumbai: नवी मुंबईकरांवर पाणीटंचाईचे संकट, मोरबेत ७३ टक्के पिण्यायोग्य साठा

Navi Mumbai Water Scarcity: नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात ७३.९० टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
Morbe Dam

Morbe Dam

ESakal

Updated on: 

वाशी : नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात सध्या अवघा ७३.९० टक्के इतकाच वापरायोग्य पाणीसाठा शिल्लक राहिला असल्याने शहावर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालिका अलर्ट झाली असून पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. अपव्यय करणाऱ्यांवर पालिकेने थेट दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com