एनसीबीची मुंबईत कारवाई; २५ लाखांचे अंमलपदार्थ जप्त, एकाला अटक

एनसीबीची मुंबईत कारवाई
Mumbai News
Mumbai Newsesakal

मुंबई : अंमलीपदार्थ नियंत्रण पथकाने (NCB) आज रविवारी (ता.१२) मुंबईत (Mumbai) अंमलीपदार्थ जप्त केले. तसेच एकाला अटक करण्यात आली आहे. मॅथेमफेटमाईन ४९० ग्रॅम्स आणि अॅम्फेटमाईन ४३० ग्रॅम्स अंमलीपदार्थ हे व्होल्टमीटर आणि बोल्ट्समधून जप्त करण्यात आले. तसेच या प्रकरणात नवी मुंबई येथून एकाला अटक करण्यात आली, अशी माहिती एनसीबीने सांगितले. (NCB Seized Drugs In Mumbai, One Person Arrested From Navi Mumbai)

Mumbai News
Pune | पुण्यातील भवानी पेठेत स्फोट, एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

नवी मुंबईतून अटक करण्यात आलेल्या संशयिताने सांगितले, की तोच दोन्ही पार्सल न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाला पाठवण्याचे काम करत होता.

Mumbai News
जालन्यात भीषण अपघात; वडील अन् मुलगा जागीच ठार, पत्नी गंभीर जखमी

अंमलीपदार्थ नियंत्रण विभागाने पकडलेल्या अंमलीपदार्थांची एकूण किंमत २५ लाख असल्याचे एनसीबीने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com