मुश्रीफांची फाईल बंद का केली? ईडीने PMLA कोर्टात काय सांगितलं, समोर आली माहिती

Hasan Mushrif Case: मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यासह मुलांविरुद्ध दाखल खटला विशेष न्यायालयाकडून बंद करण्यात आला आहे.
Hasan Mushrif Case

Hasan Mushrif Case

ESakal

Updated on: 

मुंबई : मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यासह मुलांविरुद्ध आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) दाखल खटला विशेष न्यायालयाने बंद केला. मूळ गुन्हा रद्द झाल्यामुळे प्रकरण बंद करण्याची मागणी करणारा सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) अहवाल विशेष न्यायालयाने स्वीकारला.

Loading content, please wait...