

All party protest on Kalyan Sheel Road
ESakal
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिकेपासून वेगळे करून २७ गावांची स्वतंत्र नगरपरिषद करण्याच्या दीर्घकालीन मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. आता या मागणीला ठोस राजकीय रूप मिळू लागले आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे खासदार सुरेश म्हात्रे आणि भाजपाचे आमदार किसन कथोरे या दोघांनीही रस्त्यावर उतरून रास्ता रोको केल्याने या आंदोलनाला नवे राजकीय वजन मिळाले आहे.