

Rohit Pawar
ESakal
कल्याण : जो लोकशाहीच्या विरोधात असेल, पोलीस व प्रशासकीय यंत्रणा ॲक्ट करीत नसतील तर त्या लेव्हलला आल्यावर आम्हीसुद्धा दंडुका घेऊ, असे इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे युवानेते आमदार रोहित पवार यांनी विरोधी पक्षांना दिला.