आदीवासींन सोबत मुंबईकरांनी उभारली सर्वधर्मसमभावाची गुढी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 एप्रिल 2019

नवी मुंबई : गुढीपाडव्यानिमित्त यंदाही नवी मुंबई प्रेस क्लबच्या वतीने आयोजीत सर्वधर्मीय स्वागत यात्रेला नवी मुंबईकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. 3 तास उत्साहाने ओसंडुन वाहणाऱया या स्वागत यात्रेच्या समाप्ती नंतर शेकडो नवी मुंबईकरांच्या उपस्थितीत नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते शिवाजी चौकात गुढी उभारुन हिंदू नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. 

यावेळी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे देखील नागरिकांना पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी आर्वजून उपस्थित होत्या. एकात्मतेचे दर्शन घडविणाऱया या स्वागत यात्रेची सुरुवात वाशी सेक्टर-14 येथील गांवदेवी मरीआई मंदिरापासून होऊन सांगता वाशीतील शिवाजी चौकात झाली.

Web Title: new mumbai press club member celebrate gudhi padwa festival with tribal people