नवीन पनवेल : विधी सेवा जनजागृती शिबिर

जनजागृती शिविर आयोजित केले होते.
mumbai
mumbaiSakal
Updated on

नवीन पनवेल : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने सर्वोच्च न्यायालयातर्फे भारतभर जनजागृती अभियान रावविला जात आहे. त्यानुसार पनवेल तालुका विधी सेवा समिती तथा जिल्हा न्यायालय, पनवेल आणि पनवेल बार असोसिएशनतर्फे तहसिल कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार आणि ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या मोफत विधी सेवा या विषयाबाबत जनजागृती शिविर आयोजित केले होते.

mumbai
मुंबई : एका बॉटलमध्ये डोस किती? माहिती अधिकार कार्यकर्त्याची चौकशीची मागणी

शिविरासाठी आजूबाजूच्या ग्रामीण भागातील लोक उपस्थित होते. ज्येष्ठ विधीज्ञ अनिल जाधव यांनी मार्गदर्शन केले. तसेच विजय तळेकर, तहसीलदार पनवेल यांनी ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या शासनाच्या विविध सुविधांची माहिती दिली.

या वेळी अमिटी विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी गिरीश अंबापकर आणि प्रिया नायर, ज्येष्ठ नागरिक संघ पनवेलचे अध्यक्ष नंदकुमार जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

MP naresh Mhaske and MP Shrikant Shinde
Anna Bansode
Local Trains Late Every Day Banner Near Kopar Station
csmt railway station
Marathi News Esakal
www.esakal.com