मुंबईत नवीन कारागृह उभारणार! एका दिवसात १२०० झोपड्या हटवून प्रशासनाकडे जमीन सुपूर्द; सरकारचा मोठा निर्णय

Mankhurd jail project: मानखुर्द येथे नवीन कारागृहाच्या बांधकामासाठी कारागृह प्रशासनाकडे ११ एकर जमीन सुपूर्द करण्यात आली. एकाच दिवसात १,२०० झोपड्या हटवून ही जमीन अतिक्रमणमुक्त करण्यात आली.
Mumbai New Prison

Mumbai New Prison

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रातील कारागृहांमधील कैद्यांच्या वाढत्या गर्दीचा ताण कमी करण्याच्या दिशेने राज्य सरकारने एक मोठे आणि ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. मुंबईत नवीन आणि आधुनिक कारागृहाच्या बांधकामासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला जमिनीचा शोध अखेर पूर्ण झाला आहे. घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडच्या अगदी जवळ असलेली सुमारे ११ एकर सरकारी जमीन पूर्णपणे अतिक्रमणमुक्त करून मुंबई मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com