

International Flight Service
ESakal
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (सीएसएमआयए) जुन्या टर्मिनल १च्या जागी नवे टर्मिनल बांधण्यात येणार आहे. या कामामुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर मोठा परिणाम होणार नाही. सुमारे ९१ टक्के आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक मुंबई विमानतळावरूनच सुरू राहणार आहे.