निदा खान गर्भवती आहे की नाही? मुंबईत तपासणी, मेडिकल सर्टिफिकिट आलं समोर

Nida Khan टीसीएस प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी निदा खान ही गेल्या २० दिवसांपासून फरार आहे. दरम्यानच्या काळात तिने मुंबईत वैद्यकीय तपासणी केली असून गर्भवती असल्याचं डॉक्टरांनी सर्टिफिकेट दिलं आहे.
Nida Khan case update pregnancy certificate revealed accused still absconding

Nida Khan case update pregnancy certificate revealed accused still absconding

Esakal

Updated on

नाशिकमधील टीसीएस कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणात आता नवा ट्विस्ट समोर आला आहे. कंपनीतील फरार कर्मचारी निदा खान हिचा शोध घेतला जात आहे. तिच्या पतीने निदा ही नातेवाईकांकडे गेली असल्याचं सांगितलं. मात्र त्या पत्त्यावर निदा सापडली नाही. आता निदा खानचे मेडिकल सर्टिफिकिट समोर आले आहे. ज्या तिच्या गर्भवती असण्याबाबत खुलासा करण्यात आलाय. मात्र या मेडिकल सर्टिफिकिटवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com