Ulhasnagar News:'उल्हासनगरातील खड्डे मास्टिक डांबराने भरण्यासाठी महानगरपालिकेची नाईट-शिफ्ट'; आमदार, भाजपा जिल्हाध्यक्षही फिल्डवर

Night Repairs Begin in Ulhasnagar: खड्डे तात्काळ भरण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते.त्यानुसार पावसाने उसंत घेताच खड्डे मास्टिक डांबराने भरण्यासाठी अधिकाऱ्यांनी मंगळवारी ७ तारखेला नाईट-शिफ्ट केली असून युद्धपातळीवर कामास सुरवात केली आहे.
MLA and BJP District President inspect Ulhasnagar night road repair drive using mastic asphalt; civic workers in action.

MLA and BJP District President inspect Ulhasnagar night road repair drive using mastic asphalt; civic workers in action.

Sakal

Updated on

-दिनेश गोगी

उल्हासनगर: पावसाळ्यात उल्हासनगर खड्यांचे शहर म्हणून ओळखले जात आहे.हा ठपका पुसून काढण्यासोबतच पावसाळ्यानंतर रस्ते सुसाट करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी आठवड्यापूर्वी ऑन-द-फिल्ड उतरून आणि मुख्यरस्ते,चौक अशा १० स्पॉटची पाहणी करून खड्डे तात्काळ भरण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते.त्यानुसार पावसाने उसंत घेताच खड्डे मास्टिक डांबराने भरण्यासाठी अधिकाऱ्यांनी मंगळवारी ७ तारखेला नाईट-शिफ्ट केली असून युद्धपातळीवर कामास सुरवात केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com