कधीकाळी मुंबईकर होते निशिकांत दुबे, १६ वर्षे वास्तव्य, मायानगरीत कोट्यवधींची प्रॉपर्टी; आता मराठी माणसाविरोधात ओकतायत गरळ

BJP MP Nishikant Dubey : मुंबई आणि मराठी माणसाबाबत गरळ ओकणारे निशिकांत दुबे कधीकाळी मुंबईकर होते. जवळपास १६ वर्षे त्यांचं वास्तव्य मुंबईत होतं. त्यांनी मुंबईत अनेक वर्षे नोकरीही केली होती.
BJP MP Nishikant Dubey’s Anti-Marathi Jibe After 16 Years in Mumbai
BJP MP Nishikant Dubey’s Anti-Marathi Jibe After 16 Years in MumbaiEsakal
Updated on

महाराष्ट्रात आहे काय, तुम्ही आमच्या पैशावर जगता अशी विधानं करणारे भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांची मुंबईत मालमत्ता असल्याची माहिती समोर येतेय. मुंबई आणि मराठी माणसाबाबत गरळ ओकणारे निशिकांत दुबे कधीकाळी मुंबईकर होते. जवळपास १६ वर्षे त्यांचं वास्तव्य मुंबईत होतं. घरात कुत्राही वाघ असतो, बाहेर या, आपटून आपटून मारू अशा भाषेत निशिकांत दुबे यांनी टीका केली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com