Nitesh Rane: मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा : मंत्री नितेश राणे; मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय, मच्छीमारांना हाेणार लाभ

Mumbai News : राज्यात आता मत्स्य शेतीला कृषीचा दर्जा देऊन मच्छीमार, मत्स्यसंवर्धक व मत्स्य कास्तकारांना अनेक पायाभूत सुविधा व सवलती उपलब्ध करून दिल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण होणार आहे.
Nitesh Rane
Nitesh Ranesakal
Updated on

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाने आजपासून मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फायदा मच्छीमार, मत्स्यसंवर्धक व मत्स्य कास्तकारांना होणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिली. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com