
विरार : छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ ऐतिहासिक किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याची गौरवास्पद बातमी जाहीर झाली. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल केंद्र शासन, महाराष्ट्र शासन आणि ज्यांनी यासाठी प्रयत्न केले त्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन.