Property Tax: नवी मुंबईचे मालमत्ता कर जैसे थे, पहिल्याच सभेत निर्णय; पाहा काय आहेत दर?

NMMC Property Tax: नवी मुंबई महापालिकेतर्फे मालमत्ता कर जैसे थे ठेवण्यात आले आहेत. याबाबत पहिल्याच सर्वसाधारण सभेत निर्णय घेण्यात आला आहे.
Property Tax

Property Tax

ESakal

Updated on

नवी मुंबई : मुंबई महापालिकेचा मालमत्ता कर गेल्या ३० वर्षांच्या कालावधीनंतर जैसे थे राहणार आहे. आज पार पडलेल्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत गेल्या वर्षी लागू केलेले मालमत्ता कराचे दर लोकप्रतिनिधींनी बहुमताने मंजूर केले. नगरसेविका शैला पाटील यांनी आज पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत २०२५-२६ करिता मालमत्ता कर दर निश्चित करण्याचा प्रस्ताव सादर केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com