Mathadi Workers: माथाडी कामगारांना दिलासा! आता सर्व प्रलंबित मागण्या होणार पूर्ण

Maharashtra Government: माथाडी कामगारांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. येत्या १५ दिवसात राज्यातील विविध माथाडी मंडळातील कामगारांच्या दैनंदिन व धोरणात्मक प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यात येणार आहे.
mathadi workers
mathadi workersESakal
Updated on

जुईनगर : राज्यातील विविध माथाडी मंडळातील नोंदीत कामगारांच्या दैनंदिन व धोरणात्मक प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक येत्या १५ दिवसात करण्याचे व त्याप्रमाणे सर्व प्रश्नांचे निरिक्षण करण्यासाठी कामगार विभागाचे प्रधान सचिव यांच्यामार्फत अधिका-यांच्या नेमणुका करण्याचे आदेश कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिले असल्याचे सांगण्यात येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com