
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून रेल्वेच्या घटना घडत असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने मुंबई लोकल ट्रेनमध्ये स्वयंचलित दरवाजे (automatic doors) बसवण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच आता पश्चिम रेल्वेने मुंबई लोकलमध्ये कवच लावणार असल्याचे सांगितले आहे.