
मुंबई : विविध मागण्यासाठी ओला उबर चालकांनी आंदोलन केले; मात्र या मागण्यांबाबत परिवहन विभागाकडून अद्यापही तोडगा न निघाल्याने ओला उबर चालक संघटना लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना आपले गाऱ्हाणे मांडणार असल्याची माहिती महाराष्ट्र ॲप-बेस्ड ट्रान्सपोर्ट वर्कर्स युनियनने दिली.