Old Monk रम नाही? FSSAIने मांडले धक्कादायक कारण, मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

Old Monk Rum Classification Dispute : ‘ओल्ड मॉन्क’ला रम म्हणून विक्री करता येणार नसल्याची FSSAIची भूमिका; मुंबई उच्च न्यायालयात प्रकरणाची सुनावणी सुरू.
Old Monk rum bottle amid the FSSAI dispute over its classification and labeling before the Mumbai High Court

Old Monk rum bottle amid the FSSAI dispute over its classification and labeling before the Mumbai High Court

esakal

Updated on

मुंबई : ‘ओल्ड मॉन्क’ या लोकप्रिय मद्य ब्रँडच्या वर्गीकरणावरून भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) आणि उत्पादक कंपनी यांच्यात वाद निर्माण झाला आहे. ‘ओल्ड मॉन्क’ची विक्री किंवा मार्केटिंग ‘रम’ या श्रेणीत करता येणार नाही, अशी भूमिका FSSAIने मुंबई उच्च न्यायालयात मांडली आहे. न्यूट्रल स्पिरिट्समध्ये कृत्रिम स्वाद मिसळला जात असल्याचे आढळल्यानंतर महाराष्ट्रात मॅकडॉवेल्स नं. १ आणि ‘ओल्ड मॉन्क’च्या विक्रीवर FSSAIने अलीकडेच बंदी घातली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com