
Ganesh Visarjan 2025
ESakal
मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवात मुंबईकरांनी पर्यावरणपूरकतेचा आदर्श ठेवत कृत्रिम तलावांत मोठ्या प्रमाणावर मूर्ती विसर्जन केले. महापालिकेच्या योग्य नियोजनामुळे आणि नागरिकांच्या जागरूक सहभागामुळे अनंत चतुर्दशीचा विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पडला. ६० टक्क्यांहून अधिक मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन झाल्याची माहिती समोर आली आहे.