

Death by falling into sewage tank in powai
ESakal
मुंबई : पवईतील राज ग्रँड दोई बिल्डिंग परिसरात सांडपाण्याच्या टाकीत पडून दोन मजुरांचा श्वास गुदमरल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली. या घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला असून दुसरा मजूर अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात दाखल आहे.