One Nation, One Election: वन नेशन वन इलेक्शन चा कायदा करण्याचा संसदेला अधिकार नाही, सुप्रीम कोर्टही याला विरोध करेल, असं मत वंचित बहुजन आघाडीचे समन्वयक अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे. तसंच या कायद्याला आपला विरोध असल्याची भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली.