

Emergency stairs on outside of buildings
ESakal
मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसनांतर्गत उभारलेल्या मुंबईतील तब्बल एक हजार सात मजली जुन्या इमारतींना आता बाहेरील बाजूने आपत्कालीन लोखंडी जिना लागणार आहे. त्यामुळे या इमारतींमध्ये वास्तव्यास असलेल्या लाखो रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.