

Delivery Boy Strike
ESakal
मुंबई : स्विगी, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट, अमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या प्लॅटफॉर्मनी ३१ डिसेंबरला देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. मुंबईत १० हजार जण सहभागी होणार आहेत, अशी माहिती अॅप-आधारित इंडियन फेडरेशन ऑफ ट्रान्सपोर्ट वर्कर्सचे अध्यक्ष प्रशांत सावर्डेकर यांनी सांगितले.